स्वराज्य चषक स्पर्धेत कस्तुरी इलेव्हन वडवळ प्रथम क्रमांकाचे मानकरी तर द्वितीय क्रमांकाचे ठरले शैलेन्द्र इलेव्हन( भोकरपाडा )

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा : २० फेब्रुवारी , युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य चषक यांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन ग्रूप ग्राम पंचायत सरपंच माजगांव गोपीनाथ जाधव,यांच्या अध्यक्ष खाली माजगांव - आंबिवली येथिल पीपीयल कंपनीच्या समोर करण्यात आले होते. या झालेल्या डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेत या संघाने प्रथम क्रमांक कस्तुरी इलेव्हन वडवळ ( संघ मालक अमोल मालकर) यांनी ,पटकावले.
तर द्वितीय क्रमांक शैलेन्द्र इलेव्हन( भोकरपाडा )यांनी पटकावले,तृतीय क्रमांक गावदेवी वयाल ( संघमालक धृव भोपी ) ,या स्पर्धेत या परिसरातील २६ नामांकित संघांनी सहभाग घेतला. या क्रिकेट चे समावोलोचन,अशोक मालकर प्रकाश पाटील,संतोष चौधरी,रोशन सकपाळ,यश मालकर अदि ने केले. या सामन्यात अंतिम विजेत्यास प्रथम क्रमांक १ ,००,००० रुपये,द्वितीय क्रमांक ५०,००० हजार तर तृतीया क्रमांक यांस २५, ००० हजार रुपये तसेच ,भव्य चषक आणी देण्यात आले.या स्पर्धेचा अंतिम सामन्यात शैलेन्द्र इलेव्हन( भोकरपाडा ) संघाचा पराभव करून कस्तुरी इलेव्हन वडवळ संघाने प्रथम क्रमांक पटकावले.विजेत्या संघास आकर्षक चषक,द्वितीय,तृतीय,क्रमांक आकर्षक चषक,देण्यात आले.तसेच या क्रिकेट सामन्याचे आयोजन या परिसरातील क्रिडा प्रेमीसाठी स्वराज्य संघटनेच्या यांच्या माध्यमातूनभरविण्यात आले होते
. या स्पर्धेतील क्षेत्ररक्षक - अंकुश चालके कस्तुरी इलेव्हन वडवळ तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज धिरज पाटील शैलेन्द्र इलेव्हन( भोकरपाडा ) तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून उत्कृष्ट प्रणित पाटील शैलेन्द्र इलेव्हन( भोकरपाडा- यक्तिक बक्षीस रोख रक्कम स्वरूपात मिळाले.त्याच बरोबर मालिकावीर यांस सायकल आणी फलंदाज यांस स्मार्ट वार्च तसेच सामनाविर यांस चषक देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी नेते - सुरेश पाटील,स्वराज्य समन्वयक -विनोदी साबळे,उप सभापती खालापूर -विश्वनाथ पाटील,पप्पू थोरवे,रोहित विचारे, विमा सल्लागार - किशोर पाटील,नरेश पाटील,युवा उद्योजक - राजेश जाधव,रमाकांत जाधव तसेच स्वराज्य संघटना पदाधिकारी - प्रशांत जाधव विशाल जाधव,अक्षय जाधव,पंकज जाधव,विवेक जाधव ,मनोज जाधव रवींद्र जाधव प्रदीप जाधव, कल्पेश जाधव, संदेश जाधव, किसन जाधव,दर्शन म्हसे,वैभव पारंगे,सतीश पारंगे,मयूर जाधव अदि संघटनेच्या माध्यमातून हा क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम संपन्न झाला 
थोडे नवीन जरा जुने