माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांची भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस पदी निवड
पनवेल : पनवेल महापालिकेचे अभ्यासू आणि धडाकेबाज, कार्यसम्राट माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांची भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस पदी तर भाजपा पनवेल तालुका(ग्रामीण)च्या संपर्क प्रमुखपदी राजेश गायकर यांची तसेच कामोठे शहर मंडल सरचिटणीस पदी विजय चिपळेकर यांची नियुक्ती झाली यावेळी लोकनेते मा रामशेठ ठाकूर साहेब यांनी त्यांना आगामी वाटचालींना आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.नगरसेवक अजय बहिरा,मा. नगरसेवक अनिल भगत, मा. नगरसेवक विकास घरत, कामोठे मंडल अध्यक्ष रवी जोशी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, उत्तर रायगड ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, महेश सरदेसाई, केतन खुटले, विनीत मढवी,प्रसाद कंधारे,रुपेश नागवेकर, सचिन नाझरे, नरेंद्र सोनवणे, राजा चव्हाण


, भुपेंद्र मराठे,परेश बोरकर, चंद्रकांत पंडित,मयूर भोपी,विजय डिसोझा,योगेश पाटील, मा.नगरसेविका नीता माळी, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाने, पूनम भोईर, आदिती मराठे,अंजली इनामदार,जोशना माळी आदि उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने