बांधपाडा ग्रामपंचायतचा अंत्यविधीच्या खर्चाला हातभार





उरणच्  बांधपाडा ग्रामपंचायतीच्याहद्दीत  होणाऱ्या मृतात्म्यांच्याअंत्यविधीच्या खर्चाला ग्रामपंचायतीच्या वतीने तब्बल सात हजार रुपायांचा हातभारलावण्याचा काम पुण्याचे केले जाणार आहे.



ग्रामपंचायतीने नुकताच  या बाबतचा  सर्वानुमते निर्णय घेतला  असून तब्बल सात हजार रुपयांची  घसघशीत मदत केली जाणार आहे.



ग्रामपंचायतीच्य वतीने गावातील सातही पाड्यात या बाबतची माहिती 
देणारे फलक लावण्यात आले आहेत. उरणच्या पुर्व भागातील अतिशय मोठी ग्रामपंचायत 



ओळख असलेल्या  बांधपाडा ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून रुपम गावनंद नावाचे गाव विकास अधिकारी रुजू झाल्यापासून ग्रामपंचायतीने कामांचा टॉप गियर



टाकायला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत हद्दीत एका खाजगी बंदराच्या माध्यमातून टुमदार अशा शाळा इमारतीचे काम सुरू 

सध्या गावातील अनेक रस्त्यांना नवा लुक देण्याचे काम गावात सुरु असल्याचे दिसून येत आहे...











































































थोडे नवीन जरा जुने