होळी सणासाठी एसटीच्या जादा फेऱ्या






होळी सणासाठी एसटीच्या जादा फेऱ्या 
कोकणातील महत्वाच्याआनंदी मुक्काम व्हावा




सोडण्यात येणार  समजल्या जाणाऱ्या होलिकोत्सववासाठी एसटी महामंडळाने 
यासाठी पासून  होळीच्या  दिवसा आता एसटी पर्यंत तसेच निर्णय फेऱ्या सुरू करण्याचा महामंडळ देखील  सज्ज आहे. झाला असुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा ते १२ मार्च या कालावधीत या जादा गाड्या असून  4 मार्च आहे  ४२ 
जादा  घेतला ३ मार्च ८ मार्चपासून परतीच्या प्रवासासाठी मोठया प्रमाणावर गर्दी होणार असल्याने


 या जादा. 
गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. होळी सणासाठी कोकणात येण्यासाठी आणि पुन्हा कोकणातून आपल्या
व्यवसायासाठी परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी जास्तीत जास्त एसटीचाच प्रवास करावा असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी केले



होळी सणासाठी कोकणात जाताना आणि सण पार पडल्या नंतर परतीचा प्रवास करताना गाड्यांना मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने कोकणात जाण्यासाठी दहा आणि परतीच्या प्रवासासाठी ३२ अशा तब्बल ४२ जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



थोडे नवीन जरा जुने