सहा ठिकाणी चोरांचा डल्ला





पोलादपूर
शिवाजीनगर भागातील जिल्हा परिषदेच्य प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक  समीर मुल्ला यांचे बंद असलेल्या घराचे चोरांनी



घरात प्रवेश करून दानधर्मासाठी पैसे साठवण्याची असलेली पेटी (सतका) चोरुन नेल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्र ते सोमवारच्या पहाटे. 




तीन वाजताच्या सुमारास चोरांनी एकंदर ६ ठिकाणी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. उपलब्ध माहितीनुसार परिसरातील सचिन बांदल यांच्या उचकटून
शहराच्या किराणा मालाच्या दुकानातील ड्राय फ्रूट आणि तेल डबा अशा वस्तूंवर डल्ला मारला आहे. तसेच दरम्यान नयना ढवळे, हुकूमचंद शेडगे, रामचंद्र भूतकर,
संजय सुकाळे यांची घरे, गोडाऊनमध्येही चोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. सदरपैकी काही प्रकार सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाले आहेत. घटनेची
माहिती मिळताच येथील सहायक पोलीस



निरिक्षक
युवराज म्हसकर यांनी घटना स्थळी पोलीस पथकासह भेट दिली असून तपास सुरू केला आहे.




थोडे नवीन जरा जुने