फुटपाथवर आढळला मृतदेह




पनवेल दि.१० (संजय कदम) : कामोठे परिसरातील किया शोरूम समोरील फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे. सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध कामोठे शहर पोलीस करीत आहेत. 


 सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून उंची अंदाजे साडेपाट फुट, चेहरा उभट, दाढी व मिशा वाढलेल्या, बांधा मध्यम, रंग काळा सावळा तसेच अंगात पांढरे रंगाचे व त्यावर निळया रंगाची प्रिंट असलेला शर्ट, निळया रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. सदर इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कामोठे शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उप 
निरीक्षक संदीप पारखे याचाशी संपर्क 




थोडे नवीन जरा जुने