शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखे तर्फे शिवजयंती सोहळा संपन्न
पनवेल दि १० (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखे तर्फे आज शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून संपन्न झाला.  
         यावेळी उपमहानगर संघटक अच्युत मनोरे, शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव, शहर संघटक (महिला आघाडी) अर्चना अनिलकुमार कुळकर्णी

उपता
लुका संघटक सुनंदा पाटील, शाखा प्रमुख चंद्रकांत शिर्के, प्रविण परमार शिवसैनिक उपस्थित होते  

थोडे नवीन जरा जुने