पनवेल परिसरात आढळला मृतदेह





पनवेल दि.२९ (संजय कदम) : पनवेल परिसरात एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आहे. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.



                या अनोळखी इसमाचे अंदाजे वय ३५ वर्षे असून त्याचा चेहरा गोल, अंगाने बारीक, डोकीचे केस बारीक काळे, दाढी मिशी वाढलेली व काळी, भुवया जाड, रंग सावळा असून डोक्याच्या दुखापतीने त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत असून या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्याशी संपर्क साधावा. 



थोडे नवीन जरा जुने