मोटारसायकल चोरीला






पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी करून ठेवलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे . 


                 पनवेल जवळील उसर्ली गाव येथे राहणारे सचिन मोरे यांनी त्यांची मोटारसायकल एमएच ०१ बीव्ही ३४६२ विचुंबे ते पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल पळवून नेली आहे .


थोडे नवीन जरा जुने