पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल देवेंद्र अनंत पाटील यांचे डॉ.गणेश ठाकूर यांनी केले अभिनंदन

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल देवेंद्र अनंत पाटील यांचे डॉ.गणेश ठाकूर यांनी केले अभिनंदनपनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी महाविकास आघाडीचे देवेंद्र अनंत पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. 


       पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार देवेंद्र अनंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांचे गुरुवर्य, मार्गदर्शक व महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. थोडे नवीन जरा जुने