रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा फोटो

रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अमरीश मोकल, पवन सोनी, परमेश्वर गिरे, केदार भगत, यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

थोडे नवीन जरा जुने