मन की बात


हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या देशवासियांसी संदेश व संवाद साधणाऱ्या *मन की बात* या कार्यक्रमाचा १०० वा संवाद आज
 देशवासियांसी साधला, यनिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वाशीगाव येथील कार्यालयात *मन की बात* या प्रेरणादायी कार्यक्रमात थेट ऑनलाईन सहभागी झालेले दशरथ भगत (माजी विरोधी पक्षनेते, नमुंमपा), माजी नगरसेविका वैजयंती भगत व कार्यकर्ते.थोडे नवीन जरा जुने