१ मे महाराष्ट्र दिन..


१ मे महाराष्ट्र दिन.. आणि कामगार दिनाचे औचित्य साधून.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहर अध्यक्ष श्री अमोल बोचरे यांच्या सहकार्याने उप विभाग अध्यक्ष श्री संदीप अग्रवाल आणि धनंजय शेंगर यांच्या स्व खर्चाने कळंबोली सेक्टर १ प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांना काही क्षण निवांत पणे बसण्यासाठी ठीक ठिकाणी बेंच बसविण्यात आले असुन त्याचे उद्घाटन आज १ मे रोजी मनसेचे पनवेल महानगर पालिका अध्यक्ष श्री योगेश चिले.. मनसे कामगार सेनेचे रायगड जिल्हा चिटणीस श्री प्रणव कारखानीस.. कळंबोली मनसे शहर अध्यक्ष श्री अमोल बोचरे.. यांच्या शुभहस्ते करण्यात आले.. 


त्याप्रसंगी पनवेल मनसे सचिव श्री नितीन काळे.. , मनसे उप विभाग अध्यक्ष श्री विवेक बोराडे.. ,श्री विक्रम बावडेकर,.. शाखा अध्यक्ष विजय सत्रे.. , यांच्या सह सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मित्र मंडळ उपस्थित होते.. उपस्थित असलेल्या सर्व पदाधकारी व नागरिकांनी.. उप विभाग अध्यक्ष श्री संदीप अग्रवाल.. श्री धनंजय शेंगर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.. आणि परिसरातील नागरिकांनी या दोघांचे आभार मानले


थोडे नवीन जरा जुने