साप दिसल्यास त्याला मारू नका तर त्वरित सर्पमित्रांना फोन करा.




साप दिसल्यास त्याला मारू नका तर त्वरित सर्पमित्रांना फोन करा.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )मान्सूनच्या पावसाला रायगड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. सर्वत्र अधून मधून मुसळधार पाऊस पडतोच.


 मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागतात. पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले विषारी बिनविषारी साप मनुष्य वस्तीत आश्रय घेत असतात. त्यामुळे विषारी -बिन विषारी सापांचे आणि वन्य जीवांचे संरक्षण करणाऱ्या उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन ) या संस्थेने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतली असून आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्प मित्रांना फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे.



 सदर संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते त्या सापांना पकडून त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जंगलात नेऊन सोडतात.आपत्कालीन परिस्थितीत बरेचसे वन्यजीव (साप, घोरपड, पक्षी इ. वन्यजीव) नागरी वस्तीत आश्रय घेण्याची शक्यता आहे. असा वन्यजीव आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात आढळल्यास त्याला मारु अथवा इजा करु नका.तसेच सर्पदंश झाल्यास रुग्णास लवकरात लवकर सरकारी प्रा. आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करा. जमल्यास जवळच्या सर्पमित्राची मदत घ्या असे आवाहन फॉन संस्थे मार्फत करण्यात आले आहे.





 वन्यजीव किंवा साप दिसल्यास खालील सदस्यांशी संपर्क करावे.

फ्रेंडस् ऑफ नेचर (फॉन) व्हॉटस्अप हेल्पलाईन:-


जयवंत -9594969747 / 9029513575 (चिरनेर)


हिम्मत केणी 9987187107 (चिरनेर)


राजेश पाटील - 7738628562 (भोम )


राकेश म्हात्रे - 8451988360 (भोम)


विजय पाटील-8108848058 (मोठी जुई)



गोरखनाथ म्हात्रे - 9769705295 (पालेगाव)


राकेश शिंदे - 8600557387 (सारडे)



अविनाश गावंड - 7738121971 (आवरे )


प्रणव गावंड -9082670519 (आवरे)



हृषिकेश म्हात्रे - 9082935400 (कडापे)


 मिलिंद म्हात्रे - 93212 34137 (पेण)


अनुज पाटील - 8451030484 ( टाकीगाव )


निवृत्ती भोईर - 9930858594 (धा. जुई)


स्वप्निल - 9664259459 (पिरकोन)



युवराज शर्मा - 8425902736 (दिघोडे)


राहुल हणमंते - 9833829328 (J.N.P.T.)


रघु- 9321287772 ( उरण )



किशोर पाटील - 9137752021 ( उरण )


प्रितम पाटील - 9167090079 ( उरण )



जितेंद्र घरत-9820223201 ( उरण )


संजय पाटील - 9224272693 ( उरण )


विवेक हुदली 7303377333 (बोकडविरा)


सचिन घरत-9607259235 (खारपाडा)


चरण पाटील - 9503147576 (रावेगाव)


देवेंद्र गुडीले - 8692041212 (पनवेल)


प्रथमेश मोकल-8600587495 (गुळसुंदे)


तुषार कांबळे - 8378021811 (पोसरी)


पियुष म्हात्रे - 9920217993 (कोप्रोली)


शेखर म्हात्रे - 9821790831 (कोप्रोली)



निकेतन ठाकूर- 9773198528 (बोकडविरा)


जावेद अली 7900012543 ( जेएनपीटी टाऊनशिप)


वनविभाग - श्री. कोकरे सर - 9769001718


(आर.एफ.ओ. - उरण )- 7083632721, 9137403232, 8425848448


थोडे नवीन जरा जुने