किरकोळ कारणावरून एसटी बस वाहकाला मारहाण






किरकोळ कारणावरून  एसटी बस वाहकाला मारहाण
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने एसटी बस वाहकाला शिवीगाळ करुन त्याला मारहाण केल्याची घटना पनवेल एसटी डेपोमध्ये घडली


पनवेल शहर पोलिसांनी एसटी वाहकाला मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.


थोडे नवीन जरा जुने