नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन


नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन   
पनवेल दि. १७ ( संजय कदम ) : पनवेल जवळील पुष्पक नोड-वडघर, करंजाडे येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले .                 नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक' चे अंजली मारुती नाईक व हर्षल निखिल नाईक यांनी शॉप नं. २, नामदेव रेसिडेंन्सी, प्लॉट नं. २९९, सेक्टर R3, श्रीस्मरण मेडिकल शेजारी, पुष्पक नोड-वडघर येथे सुरवात केली असून त्याचे भव्य उद्घाटन पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले .यावेळी उपसरपंच सौ. सुनंदाताई हरिभाऊ नाईक, बाळासाहेब नाईक, हरिभाऊ नाईक, संतोष नाईक, रामनाथ नाईक, चेतन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते . 


यावेळी बोलताना पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांनी सांगितले की, या क्लिनिकचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार असून त्यामुळे आता नागरिकांना पनवेल किंवा नवी मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही आहे . 
थोडे नवीन जरा जुने