बॉयलर कोंबड्यांसह सिलेंडर व शेगड्यांची चोरी






बॉयलर कोंबड्यांसह सिलेंडर व शेगड्यांची चोरी
पनवेल दि २८( संजय कदम) : बॉयलर कोंबड्यांसह सिलेंडर व शेगड्यांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावाच्या हद्दीत घडली आहे. 
      खैरणे गावाच्या हद्दीत असलेल्या सरदार चिकन शॉप व राजू चिकन शॉप मधील बॉयलर कोंबड्या, सिलेंडर व शेगडी असा मिळून तीन हजार चारशे ऐशीं रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने नेऊन तेथील कोंबडी ठेवण्याचे लोखंडी पिंजऱ्याचे तोडून नुकसान केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
थोडे नवीन जरा जुने