शिवसेना उद्धव ठाकरे नवीन पनवेल विभाग संघटक पदी संतोष वाघमारे यांची नियुक्ती




शिवसेना उद्धव ठाकरे नवीन पनवेल विभाग संघटक पदी संतोष वाघमारे यांची नियुक्ती
पनवेल दि.१९(संजय कदम): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल विभाग संघटक पदी संतोष_वाघमारे यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली आहे. त्यांना पनवेल शहर मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.



यावेळी यावेळी नविन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हास्कर आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने