इशलिवाडी दरडग्रस्त नागरिकांना आमच्या जे. एम. म्हात्रे चेरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात ठेवण्यात आले होते.





इशलिवाडी दरडग्रस्त नागरिकांना आमच्या जे. एम. म्हात्रे चेरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात ठेवण्यात आले होते. 
   मागील  3-4 दिवस या बांधवांची सेवा करताना कोणतीही असुविधा होऊ नये यावर विशेष लक्ष होते काल कारवायात्पुरता




पुनर्वसन कॅम्प येथे हलविण्यात आले. आपल्या घरातील व्यक्ती जेसा बाहर जाना नक्कीच आपल्याला दुःख होते. परंतु आज आमच्या श्रीक्षेत्रातन मंदिरामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले स्वतःच्या तात्पुरत्या घरात जात आहेत पद समाधान वाटले. दुर्घटनेत आपले कुटुंबीय गमावलेल्या बांधवांना निरोप देताना मन भारावून गेले. या बांधवांना पक्के घर लवकरात लवकर मिळावी यासाठी Mete 2023


माझा सातत्याने पाठपुरावा असणारच आहे. तसेच दुर्घटनेत आपले आई वडील गमावलेल्या अनाथ बालकाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी
तसेच दुर्घटनाग्रस्त बेरोजगार तरुण-तरुणीना नोकरी देण्याची जबाबदारी आपलीच आहे याची जाणीव मला आहे. या बोचवावर आलेल्या पा
मोठ्या कटातून सावरण्याकरिता आपण सर्वजण त्याच्या सोबत राहूया.




थोडे नवीन जरा जुने