गुरुपौर्णिमा निमित्त गुरूंची घेतली भेट.





गुरुपौर्णिमा निमित्त गुरूंची घेतली भेट.




उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )दि.०३-०७-२०२३ रोजी गुरूपौर्णिमा निमित्त राघोबा देव मोटर ट्रेनिंग स्कूल चे मालक प्रितम मारुती पाटील, तेजस मारुती पाटील, विक्रम डमकले आणि स्वप्नील पाटील यांनी त्यांचे गुरू व 



मोटर वाहन निरीक्षक RTO बोरिवली विभाग सचिन पाटील यांची भेट घेतली.
आपल्या गुरूंची भेट घेऊन त्यांच्या बद्दल आपले प्रेम व्यक्त करून गुरुपौर्णिमेचा आनंद द्विगुणित केला.


थोडे नवीन जरा जुने