करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या चार चाकी गाडी ची मागील काच फोडली


रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे सचिव करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या चार चाकी गाडी ची मागील काच काल रात्री दि. २७/९/२०२३ फोडली असून, सर्व सामाजिक क्षेत्रातून तसेच महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध केला जात आहे, सदर पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे,


थोडे नवीन जरा जुने