पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २०२३ मध्ये जन्मलेल्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभपनवेल महानगरपालिका क्षेत्रात २०२३ मध्ये जन्मलेल्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प करून स्वखर्चाने प्रत्येकबालिकेचे एक हजार रुपये भरून आमदार प्रशांत ठाकूर यांनी बालिकांचे नवीन खाते उघडले. 


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त हा उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांनी राबविला होता. 
त्या अनुषंगाने बालिकांच्या पालकाकडे खाता पपासबुक आणि खेळणी प्रदान करताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे व इतर 


थोडे नवीन जरा जुने