शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांना पितृशोक*

*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांना पितृशोक*
पनवेल दि.०८(वार्ताहर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांचे पिताश्री कै. जगन्नाथ धर्मा पेटकर (बापू) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. १५/११/२०२३ रोजी सकाळी ९.००वा शिवमंदिर (वळवली) येथे होणार आहे. 
तर उत्तरकार्य शनिवार दि. १८/११/२०२३ रोजी राहत्या घरी ( वळवली) येथे होणार आहे. मामांशिवाय कोण्हीती कोणत्याही प्रकारचे दुखवटे आणू नयेत असे पेटकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात विश्वास जगन्नाथ पेटकर (मुलगा), विकास जगन्नाथ पेटकर (मुलगा), ललिता धनाजी म्हात्रे (मुलगी), ग. भा. ताराबाई हरिचंद्र पाटील (बहीण), सुगंधा अंकुश म्हात्रे (मुलगी), सुरेशबुवा काशिनाथ पेटकर (पुतण्या), शोभा निलेश गावंड (मुलगी ), सुधीर बाबु पेटकर (पुतण्या), सागर कृष्णा पेटकर (पुतण्या ) असा मोठा परिवार आहे.थोडे नवीन जरा जुने