कोकण पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या पार्श्वभुमीवर पनवेल मतदार संघातील मतदार केंद्रांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला.
तसेच सिकेटी येथील मतदान केंद्रावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान या मतदान केंद्रला कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन आढावा घेतला.
Tags
पनवेल