कळंबोली वाहतूक शाखे तर्फे वाहन चालकांना सुरक्षेतीसाठी मार्गदर्शन...



कळंबोली (4K News) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साठे व पथक यांनी आज रोजी कार चालकांना खालील प्रमाणे प्रबोधन करून मार्गदर्शन केले. प्रबोधनाचे विषय होते चार चाकी वाहन चालक व प्रवासी यांना चाइल्ड शीट बेल्ट व मागील सीटवर वरील प्रवाशांनी शीट बेल्ट लावणे बाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले.
कामोठे येथील सीएनजी पेट्रोल पंप येथे आयोजन केले होते
यावेळेस सर्व प्रकारचे वाहन चालक व प्रवासी. सर्व वाहनचालक व प्रवाशांनी सदर गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देऊन कळंबोली वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सदर कामगिरी बाबत आनंद व्यक्त केला
थोडे नवीन जरा जुने