खांदेश्वर स्टेशनवर पावसाळ्यात पाणी गळती होते.व स्टेशन मधुन बाहेर जाताना पाण्यामधुन जावे लागते.अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

याचा पाठपुरावा करण्यासाठी श्री उपेंद्र मराठे संयोजक रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ उत्तर रायगड व सल्लागार समिती सदस्य श्री संजयजी जैन आणि श्री समीरजी मोरे यांनी स्टेशन प्रबंधक,खांदेश्वर यांना एक निवेदन दिले व लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.
Tags
पनवेल