पावसाळ्यात होणार्‍या मजुरांच्या उपासमारीची सुप्रीम अँगल चारीटेबल ट्रस्टने घेतली दखल...

पनवेल,(4KNews) दरवर्षी पावसाळ्यात लाखो मजुरांच्या कामाची कोंडी होते . त्यामुळे त्यांच्या घरात अन्नाचा तुटवडा निर्माण होतो . मजुरांसोबत त्यांच्या मुलांची ही उपासमार होते.