जागृती फाऊंडेशन च्या गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन संप्पन पनवेल प्रतिनिधी





जागृती फाउंडेशनच्या वतीने गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील,  पत्रकार शंकर वायदंडे,लालचंद यादव ,दिपाली पारसकर  रुपेश भोपी ,सतीश पाटील, मयूर गायकवाड दीपक भोपी ,अतुल दवणे ,कैलास वाघ मुकेश गायकवाड आदी जण उपस्थित होते

 जागृती फाउंडेशन च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात दिवाळीमध्ये उटणे वाटप, तसेच  संस्थेच्या वतीने कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक आरोग्य अशा विविध क्षेत्रात संस्थेचे काम सुरू असते.दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गणेश भक्तांना विनामूल्य असा आरती संग्रह घरपोच मिळणार असल्याचे यावेळी जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने