राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी भोकरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांना इशारा देताना सांगितले की, "दिल्लीहून मला संपवण्याचं फर्मान आलं आहे
, पण मी संपणार नाही." त्यांनी नमूद केले की, नांदेडला टार्गेट केलं जात आहे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री काम सोडून इथे येणार आहेत. चव्हाण यांना संपवण्याचा कट असल्याचा आरोप करून त्यांनी काँगेस नेतृत्वाला आव्हान दिलं आहे.
Tags
मुबंई