पनवेल परिसरात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात ३ ठार
पनवेल परिसरात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात ३ ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामध्ये पनवेलजवळील अजिवली स्टॉप येथील नवकार लॉजिस्टीक कंपनी गेटसमोर मयत अनिलकुमार ठाकूर (३९) हा त्यांचे भिंगारवाडी पनवेल येथील गॅरेजमधील काम संपवून बाईकवरुन येत होतं.
दुसर्या घटनेत दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रथम म्हात्रे (२३) व साक्षी जाधव (२४) हे गंभीररित्या हे दोघे मृत्युमुखी पडले,
Tags
पनवेल