पनवेल दि . २१ ( संजय कदम ) :सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मानवता फाउंडेशन च्या राष्ट्रीय सचिवपदी समाजसेविका अजिता कुमठेकर यांची नियुक्ती अध्यक्ष संजय पवार यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे .
मानवीय मूल्यांचे रक्षण करून सामाजिक कार्यात अग्रेसर संघटना असलेल्या मानवता फाउंडेशन च्या राष्ट्रीय सचिव पदी समाजसेविका अजिता कुमठेकर यांची नियुक्ती करण्यात आली , या वेळी अध्यक्ष संजय पवार, महिला अध्यक्षा स्वाती पांचाल आदी उपस्थित होत्या.
Tags
पनवेल