महिला बेपत्ता





पनवेल दि २० (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील भाताण गाव येथील एक २६ वर्षीय महिला रागाने कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  



                    लीला भिबुती बुया (वय २६) रा. साई आळी  भाताण , रंग सावळा, उंची ५ फूट,  केस लांब काळे, चेहरा गोल, अंगाने मध्यम, कानात सोन्याची बाली, गळ्यात लाल धाग्यात साई बाबांचा फोटो असून तिच्या अंगात लाल रंगाची साडी व गोल्डन रंगाचा ब्लाउज, पायात सॅन्डल आहे तिला हिंदी व ओडिसा भाषा बोलता येते या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन नंबर - ०२२- २७४५२४४४ किंवा पोलीस हवलदार धनाजी तांडेल यांच्याशी संपर्क साधावा. 

थोडे नवीन जरा जुने