माजी नगरसेविका सौ. हेमलता गोवारी यांच्या हस्ते ड्रेनेज लाईन चे भूमिपूजन..



कामोठे (प्रतिनिधी)  एम. एन. आर. स्कुलच्या प्राचार्या यांनी मा.नगरसेविका सौ. हेमलताताई गोवारी तसेच सिडको आणि पनवेल महानगरपालिका यांच्या कडे वारंवार स्कुल समोरील ड्रेनेज लाईन संदर्भात समस्यांचे निवारण करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता  व त्यापत्रव्यवहाराचा पाठपुरावा करुन अगदी तत्परतेने कामाला सुरुवात केली व कामाचे भूमिपूजन केले  व त्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी मा.नगरसेविका सौ. हेमलताताई गोवारी, समाजसेवक श्री रवीदादा गोवारी,  एम.एन.आर. स्कुलच्या सन्माननीय प्राचार्या, समाजसेवक श्री.निरव नांदोला, श्री.संदीप इथापे, श्री.विनोद बबन खेडकर, श्री.भरत सुपुगडे, शाळेचे स्टाफ व नागरिक उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने