उरण येथून प्रकाशित होणाऱ्या सा. उरण समाचार या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उरण समाचारच्या उपसंपादिका दीपिका पाटील, कार्यकारी संपादक अशिष पाटील, उप कार्यकारी संपादक अमोल पाटील, प्रतिनिधी साईराज माळी आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल