वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या हस्ते ग्रँड आय टेन गाडीचे लोकार्पण



पनवेल दि.२१(संजय कदम): कमल ह्युंदाई शोरूमध्ये ऑल न्यू ग्रँड आय टेन नीओस फेसलिफ्ट ही नवीन गाडी आली आहे. या गाडीचे लोकार्पण पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय  नाळे यांच्या हस्ते करण्यात आले.


        सदर कार्यक्रमास ह्युंदाई कंपनीचे टरेटरी सेल्स मॅनेजर  दिग्विजय पाटील तसेच कमल ह्युंदाई ग्रुप सी. ई. ओ - चांद्रिमा, जनरल मॅनेजर सचिन महाजन, सेल्स मॅनेजर विशाल कांबळे, असिस्टंट सेल्स मॅनेजर राहुल जाधव आणि कमल ह्युंदाई परिवार उपस्थित होते. अधिक माहितीसाठी कमल ह्युंदाई खारघर - कोपरा गाव कॉन्टॅक्ट नंबर - १८००२०९४८४८ याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे


थोडे नवीन जरा जुने