पनवेल /प्रतिनिधी: कमल ह्युंदाई शोरूमध्येऑल न्यू ग्रँड आय टेन नीओस फेसलिफ्ट गाडीचे लोकार्पण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाले यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास ह्युंदाई कंपनीचे टरेटरी सेल्स मॅनेजर दिग्विजय पाटील तसेच कमल ह्युंदाई ग्रुप सी. ई. ओ - चांद्रिमा मॅडम, जनरल मॅनेजर सचिन महाजन, सेल्स मॅनेजर विशाल कांबळे, असिस्टंट सेल्स मॅनेजर राहुल जाधव आणि कमल ह्युंदाई परिवार उपस्थित होते. अधिक माहितीसाठी
कमल ह्युंदाई खारघर - कोपरा गाव
कॉन्टॅक्ट नंबर - १८००२०९४८४८ याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
पनवेल