कळंबोली :दि.9 ( 4K News )दैनिक आदर्श महाराष्ट्र चे २०२३ चे केलेंन्डर प्रकाशन मा. श्री. रामदास शेवाळे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना यांच्या हस्ते आज संपन्न झाले यावेळी मुख्य संपादक संदीप मुळीक साहेब सहसंपादक तृप्ति नाईक मॅडम, ज्योती पटेल मॅडम, कळंबोली शहर अध्यक्ष तुकाराम सरक साहेब उपस्थित होते.
Tags
पनवेल