माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट आशिर्वाद घेतले.





उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील, कामोठे मंडल सरचिटणीस विजय चिपळेकर, पनवेल ग्रामीण संपर्क प्रमुखपदी राजेश गायकर यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट आशिर्वाद घेतले. 



              यावेळी कामोठे मंडल अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, विकास घरत, माजी नगरसेविका नीता माळी, प्रदीप भगत, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते,





 उत्तर रायगड ओबीसी मोर्चाचे प्रसाद म्हात्रे, महेश सरदेसाई, केतन खुटले, विनीत मढवी, प्रसाद कंधारे, रुपेश नागवेकर, सचिन नाझरे, नरेंद्र सोनवणे, राजा चव्हाण, भुपेंद्र मराठे, परेश बोरकर, चंद्रकांत पंडित, मयूर भोपी, विजय डिसोझा, योगेश पाटील, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, पूनम भोईर, आदिती मराठे, अंजली इनामदार, ज्योत्स्ना माळी आदि उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने