अलिबाग शनिवारी पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा येथे






अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 18) रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पत्रकारांचे संघ सहभागी होणार  आहेत




जिल्ह्यातील पत्रकारांची  यंदा अलिबाग या स्पर्धेचे घटना आले आहे. प्रादुर्भावामुळे 
गेली काही वर्ष स्वतः स्पर्धा होऊ शकली नव्हती. या स्पर्धेत सर्व तालुक्यातील पत्रकारांचे संघ सहभागी होणार आहेत. पोलीस विरुद्ध महसुल अलिबाग पत्रकार असे दोन विभाग, सर्वपक्षीय राजकीय नेते विरुद्ध करण्यात प्रदर्शनीय सामने देखील या स्पर्धेनिमित्ताने खेळविले जाणार आहेत. 



स्पर्धेतील विजेता 
फेडरेशन, येथे धावपटू पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात असते. करोना संघ, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या संघांना भव्य चषक आणि रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे. या शिवाय 
शिस्तबध्द संघ, आकर्षक गणवेश यासाठी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तीक 
बक्षीसही दिली जाणार आहेत. प्रत्येक सामन्यातील समानावीरास चषक बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष 
प्रकाश सोनवडेकर यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने