जलतरण स्पर्धेत शानिल चिटणीस चमकला


राज्य महाराष्ट्र पाखाडी येथील नियोजीत अमेच्युअर १४ जलचर वर्षाचा असोसिएशन महाराष्ट्र ऑलिपिक असो. संलग्न या संस्थेतर्फे आयोजीत जलतरण शनील केदार चिटणीस म्हणजेच धरमतर खाडी, सॅंक रॉक लाइट हाऊस पॉइंट आणि गेटवे बंदस्पर्धेत भारत श्रीवर्धन शहरातील गणेश फरक किलोमीटरचे वेळे अगोदरच म्हणजेच एक तास दोन सेकंदात पूर्ण करून या स्पर्धेत बक्षीस प्राप्त केले आहे. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर के. आर. ओरिएंटल कामा हे पाच 
हॉल, लायन गेट, मुंबई येथे बक्षीस समारंभ संपन्न झाला. शानिल हा दिल्ली पब्लिक स्कुल, पनवेल येथील विद्यार्थी असून प्रिन्सिपल अनित दुवा व शाळेच्या  

सहाय्यक शिक्षकांनी शानिलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वयाच्या तेरा वर्षापर्यंत शानिल ने कराटे स्पर्धेत बारा पदके मिळवली 
आहेत.  लाभलेआई वडिलांच्य प्रोत्साहनामुळे शानिल जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पुर्ण करू शकला. जलतरण स्पर्धेसाठी प्रशिक्षक दिनेश मुंगेकर यांचे मार्गदर्शन


थोडे नवीन जरा जुने