मोटारसायकल अपघातात उभा असलेला


माणगाव तालुक्यांतील निवी इंदापुर या रस्त्याने इंदापुर येथे जाणारे मोटरसायकलस्वार निवी मुठवली गावचे पुलावर तळा इंदापुर रोडवर मोटारसायकलघसरत जावुन पुलाच्या संरक्षण भिंतीला धडक लागुन अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वाराच्या डोक्याला व डाव्या हाताला गंभीर दुखापतहोऊन अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोह दोडकुलकर हे
थोडे नवीन जरा जुने