सोन्याच्या दागिन्यांची चोरी


अलिबाग  येथून जवळच असलेल्या कुरुळ गावांतील फिर्यादी यांच्या बंद घराच्या दागिने व दरवाजाचे कुलूपतोडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदिचे रोख रक्कम असा एकुण ५३, ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
 फिर्यादी हे ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान परगावी गेले असताना हा 
घरफोडीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला
असुन अधिक तपास मपोना मिनल मगर या करीत  आहेत.


थोडे नवीन जरा जुने