देशी दारूचा साठा जप्त



पनवेल दि.०१ (वार्ताहर) : तालुक्यातील सांगुर्ली गाव येथे बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत देशी दारू जप्त करण्यात आली.  



तालुक्यातील सांगुर्ली गाव येथे ज्येष्ठ महिला बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच कारवाई करत एका पिवळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये ४०० रुपये किमतीची ०४ लिटर गावठी दारू जप्त केली आहे.


थोडे नवीन जरा जुने