शिवजयंती निमित्त आमदार महेश बालदी यांनी घेतले श्री छत्रपतींचे दर्शन.


उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुळसुंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात आमदार महेश बालदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले. 


यावेळी भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, अनंता म्हामनकर, युवा नेते प्रशांत पाटील, ठाकरे गट शिवसेनेचे प्रथमेश पाटील, स्वप्नील चौलकर, आदित्य गाताडे, जयराम शिंदे व वारसा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने