शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मनसे पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर पक्ष प्रवेश

पनवेल दि.१०(वार्ताहर): शिवसेना शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मुंबई येथून खारघर परिसरात वास्तव्यास आलेल्या मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत शिवबंधन हाती बांधले आहे.    शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शाखाध्यक्ष शाखा क्रमांक 202 चे शैलेश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने