पनवेल शहर शाखेतर्फे संघटिका रेश्मा सुनिल कुरूप यांचा करण्यात आला विशेष सत्कार
पनवेल दि.१९ (संजय कदम) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्र २० च्या विभाग संघटिका रेश्मा सुनिल कुरूप यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हीजन अवार्ड २०२३ चा ‘बेस्ट सोशल वर्कर ऑफ द वेयर’ आणि ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल पनवेल शहरप्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांच्यातर्फे पनवेल शहर शाखेत सत्कार करण्यात आला.यावेळी सुनंदा पाटील, उज्ज्वला गावडे, पराग मोहिते, ऍड अमर पटवर्धन, राकेश टेमघरे, सतीश कलमकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 


         

थोडे नवीन जरा जुने