३६०० कि. मी. ची नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल ह.भ.प. रामदास महाराज गोर्डे व ह.भ.प.शांताबाई गोर्डे मा. श्री. रवींद्र जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार.






दि. 29 (4Kन्युज) विश्व हिंदू परिषद बजरंग दल,कामोठे आयोजित श्री रामजन्मोत्सव सोहळा
गुरुवार ३०/३/२०२३ (रामनवमी) कामोठे येथील संत तुकाराम मंदिरात आयोजित करण्यात येणार आहे सकाळी १० ते १२ हा सोहळा असणार आहे 


 या सोहळ्यात श्री श्री १००८ महामंडलेश्वर अंबादासानंद सरस्वती अहिल्यानगर (नगर) यांचे सुश्राव्य किर्तन होईल तसेच दुपारी १२:०० वा. प्रभु श्री रामांचा पाळणा होईल या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण



 ३६०० कि. मी. ची नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल ह.भ.प. रामदास महाराज गोर्डे व ह.भ.प.शांताबाई गोर्डे मा. भाजपा कामोठे शहर अध्यक्ष व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक श्री. रवींद्र जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार येणार आहे .असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने