सहा लाखांच्या धातू साहित्याची चोरी






पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फोरोनिओबियम धातूच्या चोरी प्रकरणी तीनजणांवर वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



करण्यात आला आहे. पोलिसांनी यात ६ लाख २५ हजार रुपये किमतीचा फेरोनिओबियम धातूचा माल हस्तगत केला आहे. पेणमधील तिघेजण जे. एस.डब्ल्यू.कंपनी


डोलवी येथील फेरोनिओबियम स्टोअरमधून २५० किलोग्रॅम वजनाचे फेरोनि - ओबियम धातुचे तुकडे परवानगी शिवाय घेवून जात असताना
त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनी फिर्यादी यांना मारहाण करून सदर धातुने
गोण्या जबरीने फिर्यादी यांचे ताब्यातून खेचून पळून गेले.


थोडे नवीन जरा जुने