जमीनीच्या वादातून हाणामारी

ठाण्यात
हा वाद काळीज या गावातील जमीन मोजणीचा असल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. काळीज गावात जमीन गुन्हा दाखल करण्यात महाड तालुक्यातील
आहे.
मौजे  वेरखोले  गाव हद्दीत एका व्यक्तीला चौघांनी मारहाण केल्याप्रकरणी महाड
औद्योगिक  पोलीस  मात्र, आरोप काम सुरू होते. आला मोजणीचे भरत मालुसरे आणि फिर्यादी सुभाष चाळके यांच्यात वादावादी झाली. मात्र, याचा मनात राग धरून त्याच मार्गी असलेल्या वेरखोले
त्या वेळी गावात रस्त्याच्या  मोरीजवळ मालुसरे, मालुसरे, भरत यांची मोठी मुलगी आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी 
यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या चारही आरोपीविरोधात महाड़ औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तसेच अधिक तपास पोलिस करत आहेत. मारहाण  आला आहे. 


थोडे नवीन जरा जुने