सोशल मीडियावर हे शब्द वापराल तर गुन्हा
सोशल मीडिया वापरताना अनेकजण जबाबदारीचे भान विसरून मनात येईल ते आक्षेपार्ह शब्द वापरण्यात येत असतात. सोशल चॅटिंग, कमेंट आणि पोस्ट करताना तोलूनमापून लिहिण्याचे तारतम्य बाळगले जात नसल्याने दुष्परिणामांचा सामनादेखील करावा लागत आहे. तसेच बंदी असलेले चाइल्ड पॉर्न, सुसाईड, अॅबॉर्शन, न्यूक्लिअर बॉम्ब रेप आदी शब्दांचा तसेच जातिवाचक शब्द वापरल्यास तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.असंसदीय शब्दांचा  वापर झाल्यास खबरदारी घेतली पाहिजे. संबंधितांवर कारवाई होऊ शकते, सोशल मीडियावर पोस्ट करताना सामाजिक तेढ निर्माण  होऊ नये, याची  प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजेथोडे नवीन जरा जुने